Maharashtra

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शेतकऱ्यांवर दरोडे घालण्याचेच काम केले – पंकजा मुंडे

परळी: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आजवर साखर कारखाने, सुतगिरण्यांना कुलूपे लावली आहेत तर दुसरीकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी बुडवून आता शेतक-यांविषयी खोटा कळवळा दाखवणाऱ्या राष्ट्रवादीने ...

पिंपरी-चिंचवड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची धुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे 

पुणे-पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) च्या अध्यक्षपदी तुकाम मुंढे यांची राज्य शासनाने नियुक्ती करण्यात आली आहे. हा पदभार विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्याकडे होता. राज्य ...

महापौरांना चक्क कचऱ्याची भेट

पुणे आणि पुण्याचा कचरा हे नेहमी गाजणारे वादाचे  मुद्दे आहेत, आता पुन्हा एकदा  कचरा  प्रश्न पेटण्याची चिन्हे असून हडपसर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश ...

थकित वीज बिलासाठी नगर जिल्ह्यातील ७५ पाणी योजनांचा वीज पुरवठा तोडला

अहमदनगर : नगर जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनांकडे असलेल्या वीज बिलाच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी महावितरण वीज कंपनीने जिल्ह्यातील तब्बल ७५ पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा ...

सदाभाऊंच्या मध्यस्थीनंतर ७४ दिवसांनंतर उपोषण मागे

सोलापूर-कुर्डू येथील शौचालय घरकुल योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी १४ ऑगस्टपासून उपोषण, घंटानाद आंदोलन करत असलेल्या मोहन गायकवाड यांनी ...

हागणदारीमुक्त पिंपरी-चिंचवडसाठी महापालिकेचे अणखी एक पाऊल

पुणे-: प्रगतीशील समजल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो येऊ घातली तरी शहर अद्याप हागणदारी मुक्त झाल्याचे चित्र दिसत नाही. महापालिका प्रशासनापुढे हे मोठे आव्हान आहे. ...

ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी उद्या स्थानिक सुट्टी

जळगाव-ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शुक्रवार २७ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. हा दिवस कार्यालयीन कामाकाजाचा दिवस असल्याने या दिवशी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रात ...

उजनी धरणातील ६५ टीएमसी पाणी गेले वाहून

सोलापूर- परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्यामुळे १०० टक्के भरलेल्या उजनी धरणातून जादा झालेले ६५ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. ते पाणी पुढे ...

कर्जमाफीसाठी ४९ हजार अर्ज, यादीत मात्र १५९ जणांची नावे

सोलापूर -राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीसाठी माढा तालुक्यातून ४९ हजार ६१८ शेतक ऱ्यांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले असून, मंजूर पहिल्या यादीत मात्र फक्त १५९ ...

शेतकऱ्यांची बँक खाती रिकामीच.

शेतकरी कर्जमाफीच्या रकमा आजपासून बँकांमध्ये जमा होणार असल्याचं सरकार कडून  आश्वासन देण्यात आले पण  राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये कर्जमाफीसाठी आवश्यक रकमा जमा झालेल्या नाहीत. मुख्यमंत्री ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!