Maharashtra
बेळगाव महानगरपालिकेने महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली
बेळगाव- बेळगावात उद्या महाराष्ट्र समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकरण्यात आल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे.यामुळे बेळगावच्या मराठी भाषिकांचा प्रश्न आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत असून मराठी भाषिकांमध्ये ...
‘पद्मावती’ सिनेमाला विरोध वाढला
मुंबई – 1 डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या पद्मावती चित्रपटाला होणारा विरोध आणखी तीव्र झाला आहे. या चित्रपटाविरोधात आज, रविवारी मुंबई ...
अबकी बार लांबूनच नमस्कार; शेतकऱ्याच्या मुलाने मांडले ‘कापसाचे गणित’ सोशल मिडीयावर व्हायरल
टीम महाराष्ट्र देशा: सध्या सोशल मिडीयावर शेतकऱ्याच्या मुलाने मांडलेल कापूस उत्पादनाचे अर्थकारण तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कापसाची लावणी ते काढणी आणि पुन्हा बाजारात ...
विद्यापीठ संस्थेच्या व्यापक हितासाठी सिनेट(पदवीधर )निवडणूक लढवण्याचा निर्णय-उल्हास उढाण
औरंगाबाद – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात होणाऱ्या सिनेट(पदवीधर )निवडणूकीत सिनेट पदवीधर गटातून विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांच्या व्यापक हितासाठी हि निवडणूक लढवण्याचा निर्णय आपण घेतला असल्याची माहिती ...
शिंदे टोल नाक्यावरील अनधिकृत टोल वसूली तात्काळ थांबवा ; ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी
नाशिक – सिन्नरकड़े जाण्यासाठी शिंदे येथे सुरु करण्यात आलेल्या टोल चालकांकड़े कुठलाही शासन निर्णय नसून या टोलवर टोल चालकांकडून होणारी टोल वसूली अनधिकृत असून ...
भाजपचे सरकार आणखीन दोन वर्षे काढेल; शरद पवार
टीम महाराष्ट्र देशा: ‘सामनामधून आपण रोज नवनवीन वाचतो. मात्र शिवसेनेची भूमिका मला समजलेली नाही. त्यामुळे भाजप सरकार अजून दोन वर्ष आरामात काढेल’ असे म्हणत ...
हडको येथे ओल्या कच-यापासून होणार खतनिर्मिती
औरंगाबाद- हडको येथील आठ वॉर्डातील ओल्या कच-यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अर्ध्या जागेवर खत निर्मिती केली जाणार आहे. परिसरातील वॉर्डातील ओला कचरा येथे आणून ...
थंडीची चाहूल लागताच लोकरीचे कपडे महागले
औरंगाबाद- शहरात थंडीची चाहूल लागताच लोकरीच्या कपड्यांनी अनेक दुकानांची दालने साजली आहेत. तर तिबेटियन दुकानदारांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ दुकाने थाटली आहेत. टिळकपथ, गुलमंडी, रंगारगल्ली आणि ...
ग्रामसेवक संघटनेचे असहकार आंदोलन तात्पुरते स्थगित
पुणे : जिल्ह्यातील ग्रामसेवकांनी विविध मागण्यांसाठी मागील दहा दिवसांपासून सुरु केलेले असहकार आंदोलन तात्पुरते मागे घेतले आहे. प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे हा निर्णय घेण्यात ...
अनिकेत कोथळे खून; आणखी सात पोलिस कर्मचारी निलंबित
सांगली : अनिकेत कोथळे हत्याप्रकरणी सांगली पोेलिस ठाण्यातील ठाणे अंमलदारासह सात पोलिस कर्मचा-यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. या प्रकरणातील निलंबित पोलिस कर्मचा-यांची संख्या आता ...