Maharashtra

पुणेकरांचे पाणी कमी केल्यास रस्त्यावर उतरणार – शिवसेना

टीम महाराष्ट्र देशा – पाटबंधारे विभागाकडून पुणे शहराचा पाणीपुरवठा 11.50 टिमसीवरून 8.19 करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे आगामी काळात पुणेकरांना पाणी कपातीला सामोरं जावं ...

राणे साहेबांच काही खर नाही तर सुरेश धस कीस झाड की पत्ती- धनंजय मुंडे

टीम महाराष्ट्र देशा – :  सुरेश धस यांना आष्टी मतदार संघासाठी काहीच करायचं नाही फक्त स्वतःची खळगी भरण्यासाठीच  धस भाजपात गेले आहेत. त्याचबरोबर सुरेश धस यांनी ...

पोलीस दलातील हैवानांनी राज्याच्या इतिहासाला काळीमा फासला- बाळा नांदगावकर

टीम महाराष्ट्र देशा –  – गृहखात्यावर नियंत्रण राहिले नसल्याने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखाते सोडावे आणि दुसऱ्याकडे गृहखाते द्यावे, भाजप जशी वाढत आहे, तशी ...

परवानाधारकांच्या विरोधात भूमिका घेणं परवडणारं नाही”- संजय राऊत

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाल्यांवरुन सुरु असलेल्या वादात आता शिवसेनेने उडी घेतली आहे. शिवसेना अधिकृत फेरीवाल्यांच्या पाठिशी उभी राहणार आहे.ज्या फेरीवाल्यांना महापालिकेने परवानगी दिली आहे, ...

#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा पेटवली. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने ...

#सोलापूर बंदला हिंसक वळण, शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रिक्षा पेटवली

सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा पेटवली. मुख्यमंत्र्यांनी सोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव जाहीर केल्याने ...

सोलापूर बंद चिघळणार; शिवा संघटनेच्या मनोहर धोंडेना अटक

टीम महाराष्ट्र देशा – सोलापूर: सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद आणखीनच चिघळला आहे. शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशन भागात रिक्षा जाळल्यानंतर पोलिसांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू ...

सुप्रिया सुळे लोकसभेतही नंबर वन खासदार

टीम महाराष्ट्र देशा – इंडिया स्पेंड अॅनालिसेस’ या संस्थेने लोकसभेच्या सभागृहात जनतेचे प्रश्न मांडणाऱ्या खासदारांची एक यादी जाहीर केली आहे. खासदारांनी मांडलेल्या प्रश्नांच्या संख्येवरुन त्यांची ...

खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढा – रामदास आठवले

टीम महाराष्ट्र देशा – खड्ड्यांसोबत सेल्फी काढणार्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी खड्यासोबत सेल्फी काढण्याऐवजी खड्ड्यात जाऊन सेल्फी काढावेत असा सल्ला आठवले यांनी दिला आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे नेते राज्यात ...

FIRST LOOK: ‘रेस 3’ चा फर्स्ट लुक सोशल मीडिया वर रिलीज

सलमान खान ने त्याच्या ‘रेस 3’ मधील फर्स्ट लुक सोशल मीडिया वर शेयर केला आहे. सलमान या सिनेमात निगेटिव रोल मध्ये दिसणार असल्याचे बोलले जाते. सलमान ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!