Maharashtra

चंद्रकांत पाटील जिंकले,नांगरे पाटील हरले….

टीम महाराष्ट्र देशा-  राजकारणामध्ये अनेक नेते-कार्यकर्ते एकमेकाला खाली खेचत असतात..बाजूला सारत असतात…पण राज्याच्या एका मंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबतच एक खेळ खेळत त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला..आश्चर्य ...

बुऱ्हानी विकास ट्रस्टनं घेतल्या दाऊदच्या तिन्ही मालमत्ता

टीम महाराष्ट्र देशा – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमच्या तिन्ही मालमत्तांचा लिलाव पूर्ण झालाय. सैफी बुऱ्हानी विकास ट्रस्टनं या तीनही मालमत्ता विकत घेतल्यात. एकूण 9 कोटींना ...

२५ नोव्हेंबरपासून राज्यभरात राष्ट्रवादी करणार हल्लाबोल आंदोलन

मुंबई – ५ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांची ३४ हजार कोटींची कर्जमाफी करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं. पण यात सरकार अपयशी ठरलं असून राज्यात कायदा ...

आपण कोणतेही प्रकरण दाबू शकतो हा गर्व पोलींसाना झाला आहे, त्याला दाबला पाहिजे – अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा – सांगली पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेची घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलीसांवर अंकूश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे ...

खळ खट्याक मनसेची फेरीवाल्यांविरोधात गांधीगिरी

टीम महाराष्ट्र देशा –  राज्यात मनसे आणी फेरीवाले यांच्यात सुरु असलेला वाद सगळीकडेच चर्चेचा विषय बनला आहे. मात्र बोईसरमधील रस्त्यांना अनधिकृत फेरीवाल्यांपासून मोकळा श्वास घेता ...

रस्त्यावर खड्डेच पडलेत , आभाळ तर कोसळलं नाही : पाटील

टीम महाराष्ट्र देशा – रस्त्यावर खड्डे पडले म्हणजे आभाळ कोसळलं नाही, असं विधान राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. परभणीत पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर ...

मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआची निर्मिती;नितीन गडकरींची भन्नाट कल्पना

मुंबई : मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार करण्याची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडली आहे .मानवी मूत्राच्या माध्यमातून युरिआ तयार केल्यास शेतकऱ्यांना ...

मनसे आणि सेना कार्यकर्ते भिडले

टीम महाराष्ट्र देशा – फेरीवाला मुद्यावरुन काँग्रेस मनसेनंतर आता मनसे विरुद्ध सेना चांगलाच संघर्ष पेटलाय.काल रात्री उशीरा मुंबईतील पायधुनी भागात शिवसेनेच्या मांडवी शाखेत फेरीवाला विषयावरून ...

कर्जमाफीचे तीन तेरा अन मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची नवीन खैरात

टीम महाराष्ट्र देशा – कर्जमाफीचे तीन तेरा वाजले असतानाच मुख्यमंत्री यांनी नियमित कर्ज परत करणा-यांना प्रोत्साहनपर दिली जाणारी पंचवीस हजार रूपये रक्कमेत वाढ करण्याचे आश्वासन ...

चाळीसगाव तालुक्यातील जलयुक्त शिवाराची कामे जिल्ह्यात रोल मॉडेल ठरणार – राम शिंदे

जळगाव- चाळीसगाव येथील शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत असून या अभियानामुळे महाराष्ट्राची देशपातळीवर वेगळी ओळख निर्माण झाली आहे. चाळीसगाव तालुक्यात ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!