Mumbai
भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री तुम्हीच जबाबदार- शरद पवार
मुंबई: छगन भुजबळांचे काही बरवाईट झाल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हीच जबादार असाल म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले ...
शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला राज ठाकरेंचा पाठींबा
मुंबई: शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती, कर्जमाफी, शेतमालाला योग्य भाव अशा अनेक मागण्यांसाठी नाशिकहून निघालेला डाव्यांचा नेतृत्त्वातील किसान सभेचा लाँग मार्च मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला ...
शून्यातून विश्व निर्माण करणारा नेता हरपला ; वाचा कसा होता राजकीय प्रवास
टीम महाराष्ट्र देशा : काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांचे दुःखद निधन झाले आहे. मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७३ व्या वर्षी ...
अर्थसंकल्प: विरोधकांच्या मते पुन्हा एकदा गाजर तर सत्ताधाऱ्यांच्या मते सर्वांगिण विकास साधणारा
टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा सन २०१८-१९ चा अर्थसंकल्प विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात शुक्रवारी दुपारी सादर करण्यात आला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत तर अर्थ राज्यमंत्री ...
भाजपासारखे आकडे फेकायला आपण काय रतन खत्री आहोत का?: राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- आपण जी सदस्य नोंदणी करत आहोत ती इतर राजकीय पक्षांसारखी बोगस करायची नाही. भाजपासारखी आकडे दाखवण्यासाठी नोंदणी करायची नाही. आकडे फेकून ...
Maha Budget 2018: राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱयांना सर्वोच्च प्राधान्य
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प ...
पाढव्याच्या सभेला लाईट घालवणाऱ्या अधिकाऱ्यांना तुडवा- राज ठाकरे
टीम महाराष्ट्र देशा- येत्या गुढी पढाव्याच्या दिवशी राज ठाकरे यांची मुंबईत सभा होणार असून या सभेच्या वेळी जर महाराष्ट्र लाईट घालवण्यासारखे काही प्रकार घडले ...
मनसेचा 12 वा वर्धापन दिन, वर्धापनदिनाच्या आजच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी
मुंबई: राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 12 व्या वर्धापनदिनानिमित्त आज मुंबईत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भव्य मेळाव्याचं आयोजन कऱण्यात आलं आहे. रंगशारदा सभागृहात थोड्याच वेळात ...
MahaBudget2018 : आज राज्याचा अर्थसंकल्प
टीम महाराष्ट्र देशा- राज्याचा 2018-2019 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प आज सभागृहात सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून असेल, असं अर्थमंत्री ...
धक्कादायक: टकलाच्या पासपोर्टचं यूपीए सरकारकडून नूतनीकरण
टीम महाराष्ट्र देशा- फारुख टकलाच्या पासपोर्टचं यूपीएच्या काळात 2011 मध्ये नूतनीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मुंबईतील 1993च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आणि ...