Mumbai

प्रकाश आंबेडकरांच्या मोर्चापासून आठवले लांबच

टीम महाराष्ट्र देशा : भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार असल्याचाआरोप करत संभाजी भिडे यांना अटक करण्याची मागणी करण्यासाठी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ...

अण्णांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस ; एका आंदोलकाची प्रकृती बिघडली

टीम महाराष्ट्र देशा : जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषणाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटलं आहे. तर एका ...

एकनाथ खडसेंना साईबाबा सद्बुद्धी देवो- सुधीर मुनगंटीवार

शिर्डी: माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रालयात उंदीर घोटाळा झाल्याचा आरोप सभागृहात केला होता. या संदर्भात बोलतांना राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एक टॅबलेट ...

सरकार हेरगिरी करत असल्याचा मनसेचा गंभीर आरोप

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. मनसेची रेल्वे ...

महाराष्ट्राचे मंत्रालय हे जणू ‘उंदरालय’ झाले

टीम महाराष्ट्र देशा : फडणवीस सरकारवर टीका करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या भाजप नेते एकनाथ खडसे यांच्याप्रमाणेच, शिवसेनेनेही आपली टीकेची मालिका कायम ठेवली आहे. ...

भिडे -एकबोटेंंच्या समर्थनार्थ बुधवारी राज्यभर महामोर्च्यांचे आयोजन

पुणे : संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे अत्यंत निस्वार्थीपणे राष्ट्रहिताचे काम करीत आहेत. तसेच या दोन्ही व्यक्ती जातपात न पाहता हे काम ...

प्रेक्षकांचा भ्रमनिरास करणारा ‘बबन’

‘ख्वाडा’ या आपल्या पहिल्या सिनेमातून आपली वेगळी छाप सोडत राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवणाऱ्या दिग्दर्शक भाउराव कऱ्हाडे यांचा बबन हा सिनेमा आज प्रदर्शित झाला ...

येत्या ४८ तासात राज्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई, पुणे, नाशिककर पुढील दोन दिवस वाढत्या उष्म्यामुळे त्रस्त होण्याची शक्यता आहे. कारण येत्या 48 तासात मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये ...

राज ठाकरेंची टीका गडकरींना झोंबली;‘कृष्णकुंज’वर पाठवली रस्ते विकास कामांची यादी

मुंबई: गुढीपाडव्याला मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झालेल्या जाहीर भाषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेते नितीन गडकरी यांच्यावर केलेली टीका गडकरींना चांगलीच ...

मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

टीम महाराष्ट्र देशा : मंत्रालयाबाहेर पुन्हा एकदा एका शेतकऱ्याने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे गुलाब मारुती शिंगारी असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचे  ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!