Mumbai
नरेंद्र मोदींना निवडणुकीत मात देण्यासाठी यशवंत सिन्हा सज्ज
मुंबई: आज मुंबईत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांची आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपातल्या बंडखोरांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत अराजकीय मंचाची स्थापना ...
युवा सेनेचा दणका! झाकीर नाईकची सन्मानीय माजी विद्यार्थ्यांच्या यादीतून हकालपट्टी
मुंबई: मुंबई विद्यापीठात युवा सेनेने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना धूळ चारत सिनेटच्या १० पैकी १० जागा जिंकल्या. त्यानंतर लगेच ...
भाजपचा ‘टॅम्परिंग बॉल’ २०१९ ला स्विंग होणार नाय; राज ठाकरेंचे फटकारे
मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या कुंचल्यातून नरेंद्र मोदी आणि अमित शाहांवर फटकारे ओढले आहेत. सध्या बॉल टॅम्परिंगचं प्रकरण ...
राज ठाकरेंची शंका खरी ठरली; पद्मश्रीमुळे नाही तर ‘या’ नेत्यामुळे श्रीदेवींना मिळाला तिरंग्याचा मान
बॉलीवूडची चांदणी म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्री श्रीदेवी यांच्या मृत्यूनंतर तिरंग्याचा मान देत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते, याच मुद्यावरून मनसे अध्यक्ष राज ...
सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा: ऑनलाइन अर्ज भरण्याच्या मुदतीत वाढ
मुंबई: राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ३१ मार्चपर्यंत ...
केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव द्या – मनसे
टीम महाराष्ट्र देशा- मुंबईतील परळ येथील किंग एडवर्ड मेमोरियल रुग्णालय अर्थात केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचं नाव देण्यात यावं, अशी ...
मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबीयांना तोफेच्या तोंडी द्या; एकबोटे कुटुंबियांना धमकीचे पत्र
पुणे: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी येरवडा कारागृहात असणारे समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्या कुटुंबियांना धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे, यामध्ये एकबोटे यांच्या कुटुंबियांना ...
महाराष्ट्र देशा इम्पॅक्ट: भैय्याजी जोशी घेणार भाजपमधील असंतुष्ट बहूजनांची भेट
औरंगाबाद /अभय निकाळजे(वरिष्ठ पत्रकार ): भाजपमधील असंतुष्ट आणि विशेषतः मुंडे-महाजन गटातील कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. ते बंडाच्या तयारीत असल्याचे वृत्त महाराष्ट्र देशाने प्रसिद्ध केले होते. ...
दीड कोटींची लुट झाल्याचा बनाव, चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक
पुणे- रविवार पेठ भागातील सराफ व्यावसायिक अरविंद चोप्रा यांचे मुंबईतील झव्हेरी बाजार येथून येणारे तब्बल दीड कोटी रुपयांचे सोने लुटल्याची घटना समोर आल्यानंतरएकच खळबळ ...
शिवसेनेने सरकारला फटकारले; ‘थापा मारून वेळ काढायचा तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते’
मुंबई: बोलायचे आणि विसरून जायचे. थापा मारून वेळ काढायचा हे तंत्र नव्या सरकारला चांगलेच जमते. अशा शब्दात आजच्या सामनातून शिवसेनेने सरकारला फटकारले. ७२,००० नोकऱ्या ...