Health

पुणे विभागात 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार 274 क्विंटल भाजीपाल्याची आवक – विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

पुणे : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. विभागात अंदाजे 31 हजार 196 क्विंटल अन्नधान्याची तर 5 हजार ...

दादांचा पॅटर्न आला कामाला ! बारामती तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर

बारामती : राज्यातील 4 जिल्हे हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर आता बारामती तालुका देखील कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बारामतीत कोरोनाचा संसर्ग झालेल्या एकाच कुटुंबातील ...

कोरोनामुळे बाळाची आणि आईची झाली ताटातूट, मात्र व्हिडीओ कॉलिंगने घडवली भेट

औरंगाबाद : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. या कोरोनामुळे अनेक नागरिक आज आपल्या घरापासून लांब आहेत. तर काहीजण अडकून पडली आहेत. हा कठीण काळ ...

बँक कर्मचाऱ्यांच्या विम्यासाठी पाठपुरावा करणार : आ. देशमुख

सोलापूर : आज कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी डॉक्टर नर्स आणि पोलिस यांचे मोठे योगदान आहे. याबरोबरच बँकेच्या कर्मचाऱ्यांचेही योगदान विसरता येणार नाही आज हजारो लोक बँकेत ...

राज्यात तब्बल 62 लाख 39 हजार 739 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

नाशिक : राज्यातील 52 हजार 425 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु असून 1 एप्रिल ते 23 एप्रिल 2020 या कालावधीत राज्यातील 1 ...

राज्यात 39 रेशन दुकानदारांवर गुन्हे, 87 रेशन दुकाने निलंबित तर 48 दुकानांचे परवाने रद्द

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही नागरिक उपाशी राहता कामा नये, यासाठी राज्याच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागावर जोखमीची ...

नाशिक जिल्ह्यात 124 पॉझिटिव्ह ; दोन रुग्ण कोरोना मुक्त

नाशिक : आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील कोरोना साथरोग बाबतचा दैनंदिन अहवाल जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत प्राप्त झाला असून त्यात आजपर्यंत जिल्ह्यातील 705 संसर्गितांचा अहवाल ...

दिलासादायक : नागपुरातील पुन्हा एक रुग्ण कोरोनामुक्त

नागपूर : कोरोनाच्या महासंकटात नागपूरकरांसाठी आज दोन आशादायी बातम्या आहेत. पहिली म्हणजे नागपूर शहरातील एक कोरोनाबाधीत रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला तर आजच्या दिवशी ...

औद्योगिक आस्थापनांमधील कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा कुठलाही निर्णय नाही- जिल्हाधिकारी राम

पुणे : कारखान्यामधील किंवा औद्योगिक आस्थापनांमधील कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाल्यास संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाने कुठलाही निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी ...

‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक: केंद्रीय पथकाची बारामतीला भेट

बारामती : कोरोनावर मात करण्‍यासाठी राबविण्‍यात येणारा ‘बारामती पॅटर्न’ सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे मत केंद्रीय पथकाने व्‍यक्‍त केले. आज बारामती येथे केंद्रीय पथकातील डॉ.अरविंद ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!