Agriculture

किटकनाशक विषबाधा प्रकरणी दोषींवर कारवाई करणार

मुंबई : पिकांवर फवारणी करणा-या किटकनाशकातून विषबाधा झाल्याने यवतमाळसह विदर्भाच्या अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी दोषी असलेल्या अधिका-यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य ...

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजार समित्यांमध्ये ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया – सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये दि. १८ ऑक्टोबर २०१७ पासून सुरु करण्यात येणार आहे. नोंदणी केलेल्या ...

कर्जमाफीच्या आदेश बासनात, तर विभागीय आयुक्तांच्या स्वागतास जिल्हा प्रशासनाचे रेड कार्पेट

पुणे : शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच शासकीय कार्यालयांच्या निधी खर्चावर मर्यादा आणल्या आहेत. यामध्ये कार्यालयांची रंगरंगोटी, नूतनीकरण, दुरुस्ती, नवीन वाहने खरेदीसह मंत्रालयातील ...

भाजपला मतदार लवकरच वनवासात पाठवतील : खा. राजू शेट्टी

कोल्हापूर : राजकारणात वेळ कधीही सांगून येत नाही. पण भाजप सरकारची कार्यपद्धती पाहता मतदार भाजपला लवकरच सत्तेवरून हटवून वनवासात पाठवतील, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी ...

शेतक-यांच्या देशव्यापी आंदोलनासाठी बलिप्रतिपदेचा मुहूर्त

अहमदनगर  : संपूर्ण राज्याला व विशेषत सरकारला हादरवून टाकणा-या शेतकरी संपाची ठिणगी नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथूनच पेटली होती. शेतकरी आंदोलनाची ही मशाल आता देशभर ...

संत्र्याचा मिरकबहार हंगाम सुरू

पुणे : पिवळ्या, हिरव्या रंगाचे, गोड आंबट चवीच्या आणि आकाराने मोठ्या असलेल्या मिरकबहार संत्र्यांचा हंगाम सुरु झाला आहे. पंधरा दिवसांपासून या संत्र्याची आवक सुरू ...

बाबा मला माफ करा ! आणखी एका कर्जबाजारी शेतकऱ्याच्या लेकीनं आयुष्य संपवलं…

नांदेड : काळजाला पिळवटून टाकणारी घटना नांदेड मध्ये घडलीये. महारष्ट्रातील शेतकऱ्यांची खस्ता हालत आता त्याच्या परीजानांचे कसे जीव घेते याचं धक्कादाय उदाहरण पुन्हा महाराष्ट्राच्या ...

जनमत सरकार विरोधात जात आहे त्यामुळे कामाला लागा :पवार

वेब टीम :सध्या देशातील जनमत सरकार विरोधात जात आहे त्यामुळे कामाला लागा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांना दिला आहे. ...

बासमती तांदळाच्या लागवडीत कमालीची घट

वेबटीम : बासमती तांदळाच्या उत्पादनात जागतिक पातळीवर वरचढ असलेल्या भारतात यावर्षी लागवड कमी झाल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कृषी आणि प्रक्रियाकृत अन्नपदार्थ निर्यात ...

धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन ‘बॅग ची निर्मिती !

पुणे : शेतकऱ्यांनी पोत्यात साठवलेल्या धान्याला कीड लागू नये म्हणून ‘सेव्ह ग्रेन प्लास्टिक बॅग ‘ या आगळ्या वेगळ्या प्लास्टिक बॅग चे संशोधन पुण्यातील पनामा ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!