Agriculture
स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी शेतकऱ्यांवर खापर फोडले जात आहे : नवाब मलिक
टीम महाराष्ट्र देशा- राज्य सरकारचे आर्थिक नियोजन नीट नसल्याने राज्यात वित्तीय तूट निर्माण झाली आहे. आर्थिक तुटीला राज्य सरकारचे नाकर्तेपण जबाबदार आहे. सरकारमधील लोक ...
विरोधकांचे सोयीस्कर मौन; ‘आदिनाथ’च्या कामगारांचे प्रश्न जैसे थे.!
करमाळा- आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांचा थकलेल्या पगारींवर तालुक्यातील विरोधकांनी मौन व्रत घेतलेले असून कारखान्यातील कामगारांचे प्रश्न आजही जैसे थे आहे. शेतकऱ्यांच्या,कष्टकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यभर ...
शेतमाल तारण योजना न राबविणाऱ्या बाजार समित्यांचे संचालक मंडळ बरखास्त करणार – सुभाष देशमुख
शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत शेतमाल तारण योजना राबविली जाते. शेतकऱ्यांच्या अत्यंत हिताच्या असलेल्या या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करावी. ...
गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवर जास्तीत जास्त उत्पादक, पुरवठादारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
राज्यातील सर्व शासकीय विभागांनी गव्हर्नमेंट ई-मार्केटप्लेस (GeM) पोर्टलवरूनच खरेदी करावी. तसेच जास्तीत जास्त उत्पादक व पुरवठादार नोंदणीकृत व्हावेत यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन उद्योग विकास ...
३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाचा नियोजनबद्ध आराखडा करावा – विकास खारगे
मुंबई, दि. 17 : पुढील वर्षीच्या पावसाळ्यातील नियोजित 33 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नियोजनबद्ध आराखडा तयार करावा,अशा सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे ...
सत्ता आली पण; आदिनाथच्या कामगारांचे भवितव्य आजही अंधारातच
टीम महाराष्ट्र देशा : २००६ साली मोहिते-पाटील गटाचा दारूण पराभव करून आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर बागल गटाची सत्ता आली त्यानंतर २०११ साली आमदार नारायण ...
महाराष्ट्र-यूपीच्या उसामुळे आंतरराष्ट्रीय राजकारण पेटले
पुणे (भारतीय वृत्त संस्था) : जागतिक बाजार पेठेमध्ये महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये मोठया प्रमाणावर साखरेची निर्यात होते. माञ, सारखेची निर्यात प्रमाणापेक्षा अधिक होत असल्यामुळे ...
कोबीला भावच नाही ;शेतकऱ्याने फिरवला सात एकर शेतीवर नांगर
टीम महाराष्ट्र देशा : एकीकडे पेट्रोल आणि डीझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, डॉलरच्या तुलनेत रुपया झोपला आहे. तर दुसरीकडे राज्यातील अन्नदाता हतबल झाला आहे. ...
पीकविमा योजनेच्या पैश्यासाठी बँक कर्मचाऱ्याने शेतकऱ्याला दिला अजब सल्ला
टीम महाराष्ट्र देशा : शेतकरी मनोज महाजन यांना जून २०१७ च्या पीकविमा योजनेतून ६९ हजार रुपये मंजूर झाले होते. मात्र मंजूर कर्जापेक्षा पाच हजार रुपये ...
सुधाकरराव नाईक : जलक्रांतीचे स्वप्न पाहणारा झुंजार मुख्यमंत्री
सुधाकरराव नाईक यांच्याविषयी साहित्य, कला, संस्कृतीविषयी आत्मीयता असणारा एक रसिक राजकारणी, अशी एकूणच कौतुकाची भावना बंजारा समाजाच्या मनात आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गहुली ...