Agriculture

बंडगरांच्या बंडखोरीने इतिहास घडला,करमाळा बाजार समितीवर बागल गटाची सत्ता

करमाळा- गेल्या दोन महिन्यांपासून सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या करमाळा बाजार समितीवर इतिहास घडला असून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची २९ वर्षांची सत्ता गेली ...

महाजनांच्या शिष्टाईला यश,अण्णा हजारे यांचे उपोषण स्थगित

अहमदनगर : विविध मागण्यांसाठी आजपासून सुरु होणारे अण्णा हजारे यांचे नियोजित उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. आज जलसंपदामंत्री गिरीष महाजन हे सकाळी आठ ...

करमाळा : सभापती, उपसभापती निवडणूक : बागल गटाचे पारडे जड तर शिंदे गट तटस्थ राहणार?

करमाळा/गौरव मोरे- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती-उपसभापतीपदचा फैसला बुधवार ३ अॉक्टोबरला होणार असून याबाबत मोठी उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे. करमाळा बाजार समितीची निवडणूक ...

शेतकरी संकटात असताना वीजबिलाची सक्तीने वसुली म्हणजे मड्यावरचे लोणी खाण्याचा प्रकार : मुंडे

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आधीच संकटात असताना त्यांना आधार देण्याऐवजी, मदत करण्याऐवजी शेतकऱ्यांकडून वीजबिलाची थकबाकी सक्तीने वसूल करण्याचे आदेश कसे काय देता, ...

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा- मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते  अजित पवार यांनी केली आहे. पक्षाच्या मेळाव्यानिमित्त ते आज औरंगाबादेत बोलत ...

केंद्र सरकारकडून साखर उद्योगाला 4500 कोटींचं पॅकेज जाहीर

नवी दिल्ली – 2019 च्या लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योजकांना खुश केलं आहे. अडचणीत ...

यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते : रघुनाथदादा

पुणे – यापूर्वी पाण्याचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांना कसे निवडून दिले, याचे विशेष वाटते, अशी अप्रत्यक्ष टीका काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव न घेता शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ...

पुण्याच्या श्रीकांत इंगळहळीकर यांनी भातशेतीमध्ये ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून साकारला पाचू-कवडा

पुणे : सह्याद्रीच्या द-याखो-यातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले पुण्यातील हौशी वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर यांच्या प्रयत्नांतून सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे सलग तिस-या वर्षी ‘पॅडी ...

बागल गटाला बसणार धक्का,बाजार समितीच्या सभापती पदी जयवंतराव जगताप ?

करमाळा- त्रिशंकू झालेल्या करमाळा बाजार समितीच्या निवडणूकीत किंगमेकर ठरलेल्या जि. प. अध्यक्ष संजय शिंदे यांनी कुठल्या प्रकारची भुमिका घेतलेली नसल्यामुळे सभापती निवडणूकीत अजूनही पेच ...

‘या’ राज्याने केले थेट गाईला ‘राष्ट्रमाता’ घोषित

टीम महाराष्ट्र देशा- उत्तराखंडमध्ये गाईला राष्ट्रमाता घोषित करण्यात आले आहे. असे करणारे देशातील ते पहिलेच राज्य ठरले आहे. विधानसभेत याचे विधेयक मंजूर करण्यात आले ...

📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!