Share

तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यावर गुन्हा दाखल

Published On: 

औरंगाबाद : वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावून तरुणीचे बळजबरी अश्लिल फोटो काढून ते व्हाटसअप व सोशल मिडीयावर व्हायरल केल्याप्रकरणी रामेश्वर शामराव ससाणे याच्याविरुध्द जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ससाणे आणि तरुणी हे एकमेकांना सन २०१३ पासून ओळखतात, त्याच्यामुळे तरुणीला ससाणेने सन २०१७ मध्ये त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावले होते. त्याच दरम्यान ससाणे याने तरुणीचे बळजबरी अश्लिल फोटो काढले होते.

तिला न सांगता हे फोटो ससाणे याने मित्रांच्या व्हाटसअप व सोशल मिडीयावर व्हायरल केले. घडलेला हा प्रकार निदर्शनास आल्यावरुन तरुणीने ६ पेâब्रवारी रोजी जिन्सी पोलिसात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!