Share

आयपीएलच्या बसेस फोडल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई: मध्ये सहभागी खेळाडूंची ने-आण करण्यासाठी बसेसचा वापर केला जातो. पण या बसेस ाच्या बाहेरुन आणल्या जातात. राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिलं जात नाही. त्यामुळे स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आधीपासूनच लावून धरली होती.

मात्र च्या या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने मनसेने ‘मनसे स्टाइल’ या बसेसची तोडफोड केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे. दक्षिण मुंबईतील चर्चगेट भागात असलेल्या ताज  बाहेर (Hotel Taj) मनसे कार्यकर्त्यांनी या बस फोडल्या. बसवर ‘मनसेचा दणका’ असं लिहिलेले पोस्टर चिकटवून मनसेने बसची तोडफोड केली. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

या संबंधी आता मनसेचे कुलाबा येथील अध्यक्ष संजय नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड हा चुकीचा शब्द आहे, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याला तोडफोड म्हणू शकत नाही” असे ते यावेळी म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!