Share

Karuna Munde : जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी करुणा मुंडेंवर पुण्यात गुन्हा दाखल

Published On: 

मुंबई: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांच्यावर पुण्यात जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी   गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्यासह अजय देडे नामक व्यक्तीवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित 32 वर्षीय महिलेने अनैसर्गिक अत्याचार तसेच कौटुंबिक छळाची तक्रार केली आहे. याप्रकरणी करुणा शर्मांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या महिलेने तिच्या पतीला घटस्फोट द्यावा म्हणून करुणा शर्मांनी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच या महिलेचा पती अजय कुमार याने अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवून मानसिक त्रास दिला असल्याची फिर्यादी महिलेने दिली. अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप करणाऱ्या करुणा शर्मा आता अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांच्यावर भूमाफिया तसेच अनेक गंभीर आरोप करुणा शर्मांनी केले होते. आता या प्रकरणी त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या: 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!