मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प आज सादर केले. महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य आहे, असं अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना म्हटलं आहे. तसेच या अर्थसंकल्पाचे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून स्वागत करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हान यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारं हे अर्थसंकल्प असल्याचं चव्हाण म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे देखील विशेष आभार मानले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
‘बड्या बड्या बाता अन् धोरण खातंय लाता’; गोपीचंद पडळकरांची अर्थसंकल्पावर टीका
‘कळसूत्री सरकारने पंचसूत्रीच्या माध्यमातून विकास पंचतत्वात विलीन केला’ – देवेंद्र फडणवीस
गानसम्राज्ञी लता मंगेशकर संगीत विद्यापीठासाठी १०० कोटी जाहीर; ठाकरे सरकारची घोषणा
Maharashtra Budget Session 2022: बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा
Maharashtra Budget Session 2022: बजेट मांडताना अजित पवारांचा शायराना अंदाज
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

