Share

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होणार – अजित पवार

Published On: 

🕒 1 min read

पुणे : यापूर्वी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी केली होत. परंतु आता हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपुरात तेव्हढी जागा नाही, असे कारणही अजित पवार यांनी सांगितले आहे.

यासंदर्भात पत्रकार परिषदेत बोलत असतांना अजित पवार म्हणाले की,‘राज्यपालांच्या अभिभाषणासाठी नागपुरात तेव्हढी जागा नाही. त्यामुळे हे अधिवेशन मुंबईत होणार आहे. अधिवेशन कमी दिवसांचे केले तर विरोधक पळवाट काढली असे म्हणतात.’ तसेच ‘पुढच्या काळात विदर्भालाही न्याय देऊ तिथेही अधिवेशन घेऊ’, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

दरम्यान, करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे आवश्यक आहे. वर्षातून किमान तीन अधिवेशन घेणे बंधनकारक आहे. साधारणतः तिसरे म्हणजे हिवाळी अधिवेशन नागपूरला होते. बोटावर मोजण्याइतके पावसाळी अधिवेशनही नागपूरला झाली. परंतु, कोरोनाच्या कारणामुळे गेल्या दोन वर्षात एकही अधिवेशन नागपूरला झाले नाही.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!