Share

बॉलीवूड अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडिल अभिनेता के डी चंद्रन यांचे ह्रदयविकाराच्या तिव्र झटक्याने निधन

Published On: 

मुंबई : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे वडिल केडी चंद्रन यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांना ह्रदयविकाराचा तिव्र झटका आला होता. मृत्युसमयी त्यांचे वय ८६ वर्ष होते. मुंबई येथे त्यांनी आखेरचा श्वास घेतला.

सुधा चंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना डेमेंटिया हा आजार जडला होता. त्यांना त्रास होत असल्याने १२ मे रोजी रुग्णालयात भरती केले होते. आज रविवारी १६ मे रोजी सकाळी १० वाजता त्यांनी आखेरचा श्वास घेतला. केडी चंद्रन यांनी हम है राही प्यार के, चायना गेट, जुनुन, पुकार, मै माधुरी दिक्षीत बनना चाहती हू, जब प्यार किसी से होता है, कोई मील गया या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे.

त्यांची कन्या सुधा चंद्रन ही एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. सुधा चंद्रन या भरतनाट्यम नृत्यासाठी सुप्रसिद्ध आहे. कही किसी रोज या चित्रपटातील त्यांनी भूमिका केलेली रामोला सिंकदचे पात्र खुप लोकप्रिय ठरले होते. तसेच कलर्स टिव्ही वरिल नागिण या मालिकेत त्यांनी खलनायीकेचे पात्र चांगले रंगवले होते.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!