Share

Pravin Draekar | भाजपचे प्रवीण दरेकर यांची मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्या राजकीय खेळीमुळे गमावलेले मुंबै बँकेचे अध्यक्षपद भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी पुन्हा स्वत:कडे खेचून आणले आहे. मला वाटतं मुंबई बँकेत पक्षीय राजकारण आल्याने गेल्या वेळेला निश्चितच मुंबई बँकेत राजकारण झालं होतं. परंतु मुंबईत आम्ही काम करणारे कुठलेही पक्षातले असलो तरी सहकारातले कार्यकर्ते आहोत.

आणि ज्या वेळेस संस्थेचे हित येतं, संस्थेच्या प्रगतीचा विषय येतो त्यावेळेला आम्ही सारे मतभेद बाजूला टाकून एकत्रित येत असतो. असं मत मुंबई बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार प्रवीण दरेकर यांनी आपले मत मांडले. त्यामुळे आता येथून पुढे बँकेच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी, आर्थिक सक्षमतेसाठी त्या ठिकाणी एकत्रित काम करण्याचे आमचं ठरलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!