Share

‘मुंबई बॉम्ब स्फोटातील प्रमुख गुन्हेगाराची जमीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकत घेतली’ – राम कदम

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तसेच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या घरावर पहाटे पासूनच ईडीने (ED) छापेमारी करायला सुरुवात केली आहे. याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता भाजप नेते राम कदम यांनी देखील राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

भाजप नेते राम कदम म्हणाले, मुंबई बॉम्ब स्फोटाचा सूत्रधार दाऊद ईब्राहीमच्या साथीदाराची जमीन राष्ट्रवादीच्या नेत्यांनी कवडीमोलाने विकत घेतली, त्यामुळे चौकशी तर होणार. तसेच ही लढाई कोणा एका पक्षाच्या विरोधात किंवा व्यक्ति विरोधात नाही, असंही राम कदम म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!