🕒 1 min read
सिंधुदुर्ग: महापौर किशोरी पडणेकर (Kishori Pednekar) यांना संजय राऊत (Sanjay Raut) दिशा सालियनवर (Disha Salian) चर्चा नको असे प्रेस कॅान्फर्नसमध्येच ठणकावत होते. पण ताई थांबल्या नाहीत. त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहले, आणि सालियन परिवाराला मिडीयासोबत भेटही दिली, असं सांगतानाच भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी शिवसेनेतील अंतर्गत वादावर खोचक टीका केली आहे.
पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, मुळात या प्रकरणाचं राजकारण सेनेच्या अंतर्गत वादामुळं होतंय. ज्याप्रमाणे राज ठाकरेंची चाललेली घौडदौड थांबविण्याठी किणी प्ररकरणाची रसद आतल्या गोटातूनच मिडीयाला देण्यात आली होती. तसेच काही आदित्यच्या युवासेनेला लगाम घालण्यासाठी घडत आहे. तसेच मी किशोरी पेडणेकरांना धन्यवाद देतो की त्या स्वार्थापोटी का होईना पण आमचा लढा लढत आहेत, असं नितेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
“मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचा…”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर शरद पवारांची प्रतिक्रिया
-
“२०२४ पर्यंत हे चालेल त्यानंतर ते आहेत आणि आम्ही आहोत”; संजय राऊतांचा तपास यंत्रणांना इशारा
-
‘कोरोना ज्या वूहानच्या लँबोरेटरीमधून निघाला त्याचा मालक बिल गेट्स आहे’ – मेधा पाटकर
-
श्रीलंका विरुद्ध मालिकेआधी भारतीय संघाला दुहेरी झटका; सूर्या आणि चहर मालिकेतून बाहेर!
-
“विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचे हे काम”; नवाब मलिकांच्या ईडी चौकशीवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
