मुंबई : विधान परिषद निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकारणाला प्रचंड वेग आला आहे. कोणत्याही क्षणी मोठा राजकीय भूकंप होऊ शकतो, अशी परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ अनेक शिवसेना नेत्यांनी सेनेशी बंड पुकारत आसामला मुक्काम ठोकला आहे.
माझ्यासोबत ४० आमदार आहेत असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहेत, सोबत नवीन गट स्थापन करणार अशी चर्चा सुरु असताना काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आव्हानाला सामोरे जात एकनाथ शिंदे यांनी गटाचे नाव ठरविले आहे. या सर्व राजकीय सत्तानाट्यात भाजपचा हात आहे का? असा सवाल पत्रकारांनी विचारला असता यावर मंगल प्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महत्वाच्या बातम्या –


