Share

“भाजप भारतीय संस्कृती आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी”, सचिन सावंतांनी केला व्हिडिओ पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कॉंग्रेस नेते सचिन सावंत (Congress leader Sachin Sawant) विविध मुद्द्यांवरून भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देत असतात. आता त्यांनी भाजप नेत्याचा एक व्हिडिओ पोस्ट करत भाजपवर निशाणा साधला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, “भाजपा ही भारतीय संस्कृती, आदर्श विचारधारा आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी आहे. हे माझे मत अधोरेखित करत आहे.”, यासंदर्भात त्यांनी एक व्हिडिओही पोस्ट केला आहे.

या व्हिडिओमध्ये भाजप प्रवक्ता म्हणत आहे की, ” ज्याने भाजपला वोट नाही दिले, त्याच्यात मियां चे रक्त नाही. तो गद्दार असून आपल्या वडिलांची नाजायज औलाद आहे.” डूमरीयागंज येथे भाजप प्रवक्ता असा उल्लेख करताना हा व्हिडिओ आहे. यावरूनच सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

या अगोदर सचिन सावंत यांनी भाजपा ही भारतीय संस्कृती, आदर्श विचारधारा आणि राजकीय व्यवस्थेला लागलेली वाळवी असल्याचे म्हटले होते, त्यांचे हे वक्तव्य अधोरेखित करणारा हा व्हिडिओ असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!