कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे मॉडर्न महाविद्यालयाच्या सभागृहात शांतनू गुप्ता यांनी लिहिलेल्या आणि मल्हार पांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘भाजप काल आज आणि उद्या’ या पुस्तकाचे प्रकाशन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी एक अजब वक्तव्य केलं आहे.
“भाजप पक्ष केवळ १९८० मध्ये स्थापन झालेला नसून, भाजप पक्षाला पाच हजार वर्षांचा पुरातन इतिहास लाभला आहे”, असे विधान पाटील यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

