Share

मोठी बातमी : सनरायझर्स हैदराबादनं वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवून ‘या’ खेळाडूकडे सोपवलं नेतृत्व!

Published On: 

मुंबई : आज आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघानं मोठा निर्णय घेतला आहे. चालू आयपीएलमधून संघाच्या व्यवस्थापनानं कर्णधार डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन हटवलं आहे. त्याच्या जागी केन विल्यमसनला संघाचा कॅप्टन बनवलं आहे.

सनरायझर्स हैदराबादनं याची माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. संघाच्या नेतृत्वात बदल करण्यासोबतच येत्या सामन्यात संघात आणखी काही बदल झालेले पाहायला मिळतील, असंही म्हटलं आहे. सनरायझर्स हैदराबादचा आगामी सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार असून या सामन्यात संघ नव्या रणनितीनं उतरलेला दिसण्याची शक्यता आहे.

संघाच्या नेतृत्वात बदल करण्यात आले असले तरी डेव्हिड वॉर्नर येत्या सामन्यांमध्ये याआधी प्रमाणेच उत्तम योगदान देत राहिल असंही पुढे त्या पत्रकात म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!