Share

सोनू सूदची मोठी मदत! चार पाय, चार हात असलेल्या चिमुकलीच बदलल आयुष्य

Published On: 

मुंबई : अभिनेता सोनू सूद नेहमीच गरिबांची मदत करत असतो. लॉकडाऊनमध्ये देखील सोनू सूदने असंख्य गोरगरिबांची मदत केली आहे. आत्ता देखील एक अशीच बातमी समोर येत आहे. सोनू सूदने बिहारमधील चौमुखी कुमारी या मुलीची मोठी मदत केली आहे. चौमुखीचा जन्म झाला त्यावेळी तिला चार हात आणि चार पाय होते. या चीमुकलीच्या शस्त्रक्रियेसाठी सोनू सूदने मदत केली आहे. याबद्दलची माहिती त्याने सोशल मीडियाद्वारे दिली आहे.

चौमुखीचा शस्त्रक्रियेनंतरचा फोटो सोनुने इंस्टाग्रामवर शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, माझा आणि चौमुखी कुमारचा हा प्रवास यशस्वी ठरला. माहितीनुसार, सोनू सूदने चौमुखीला उपचारासाठी सुरतला पाठवले होते. बुधवारी जवळपास तिच्यावर ७ तास शस्त्रक्रिया करण्यात आली.

https://www.instagram.com/p/Celke5DJpPM/

सोनूच्या या इंस्टाग्राम पोस्टवर अनेक सेलीब्रेटिंनी कमेंट केल्या आहेत. यामध्ये सुनील शेट्टी, रीधिमा पंडित, पूजा बत्रा, ईशा गुप्ता यासारख्या अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. पृथ्वीवरील सर्वोकृष्ट देवमाणूस, गरीबांचा मसीहा अशा अनेक वेवेगळ्या कमेंट सोशल मिडिया युजर्सने केल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!