Share

अकोल्यात भाजपला मोठा झटका; वंचितची सत्ता कायम

Published On: 

अकोला : अकोल्यात सर्व जागांचे निकाल जाहीर झालेत. या अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. तर वंचित बहुजन आघाडीनं आपली सत्ता कायम ठेवली आहे.

निवडणुकीत भाजपचं दोन जागांवर नुकसान झालं आहे. भाजपचा ज्या जागांवर पराभव झाला आहे, त्यापैकी एक जागा शिवसेना आणि एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात गेली आहे. तर वंचितचं दोन जागा कमी झाल्या आहेत. त्यापैकी एक अपक्ष उमेदवार विजयी झाला असून दुसरा विजय हा प्रहारच्या खात्यात गेला आहे.

निवडणूक झालेल्या एकूण जागा : 14

1) अकोलखेड : जगन्नाथ निचळ : शिवसेना

2) घुसर : शंकरराव इंगळे वंचित

3) लाखपुरी : सम्राट डोंगरदिवे : अपक्ष

4) अंदूरा : मीना बावणे : वंचित

5) दगडपारवा : सुमन गावंडे : राष्ट्रवादी

6) अडगाव : प्रमोदीनी कोल्हे : अपक्ष

7) कुरणखेड : सुशांत बोर्डे : वंचित

8) बपोरी : माया कावरे : भाजप

9) शिर्ला : सुनील फाटकर : वंचित

10) देगाव : राम गव्हाणकर : वंचित

11) कानशिवणी : किरण अवताडे मोहोड : राष्ट्रवादी

12) दानापूर : गजानन काकड : काँग्रेस

13) कुटासा : स्फूर्ती गावंडे : प्रहार

14) तळेगाव बु. : संगिता अढाऊ : वंचित

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!