Share

दिपीका आणि क्रिती सेनॉननंतर आता बेबो बनणार ‘सीता’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बाहुबली नंतर बॉलीवूड मध्ये पौराणीक व ऐतीहासीक चित्रपटांची लाटच येत आहे. पहिले पद्मावत नंतर तानाजी आता आदिपुरुष. या चित्रपटात पात्रासाठी चढाओढ दिसत आहे. यातच ‘सीता-द इनकॉर्नेशन’ या अलौकिक देसाईच्या चित्रपटातील सीतेच्या मुख्य भूमिकेसाठी बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री करीना कपूरची वर्णी लागली आहे.

अलौकिक देसाईने काही दिवसांपूर्वी आगामी चित्रपट ‘सीता-द इनकार्नेशन’ची घोषणा केली होती. या घोषणेसोबतच सीताच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीचा शोध घेण्यास सुरूवात झाली होती. आता सीतेच्या भूमिकेसाठी करीना कपूरचे नाव निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. निर्मात्यांना वाटते आहे की, त्यांचा सिनेमा सीतेच्या दृष्टीकोनातून बनवला जाणार आहे. त्यामुळे इतर सिनेमांपेक्षा हा सिनेमा वेगळा आहे. तसेच आलिया भटच्या नावाचाही विचार केला होता पण निर्मात्यांची पहिली पसंती करीनाला आहे आणि यासाठी तिला अप्रोचही केले आहे.

या चित्रपटाचे लेखक केवी विजेयेंद्र हे बाहुबली या चित्रपटाटचे लेखक आहेत. बॉलीवुडमध्ये सध्या ओम राऊत यांच्या चित्रपटात सीतेच्या भूमिकेसाठी क्रिती सेनॉनची वर्णी लागली आहे. तर मधु मंटेना यांच्या रामायण थ्रीडीमध्ये दीपीका पादुकोणची वर्णी लागली आहे. या तिघीमध्ये सीतेची भूमिका सगळ्यात जास्त कोण करणार हे येणारा वेळच सांगेल

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!