Share

न्यायालयाच्या निकालानंतर बच्चू कडू यांची पहिली प्रतिक्रिया

Published On: 

🕒 1 min read

अमरावती: २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढते वेळी निवडणूक प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती त्यामुळे बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयाने निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभा निवडणूक लढवताना २०१४ मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना मुंबईच्या या घरावर आम्ही कर्ज घेतले होते त्या घराचा उल्लेख करण्याऐवजी कर्ज घेतलेल्या रकमेचा उल्लेख केला होता. हा काही गंभीर प्रकार नव्हता मात्र या प्रकरणात न्यायालयाने आज जो काही चुकीचा निर्णय दिला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी विधानसभा निवडणुकीत प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील प्लँटची माहिती लपवल्याने त्यांना चांदुरबाजार येथील न्यायालयाने दोन महिने सश्रम कारावास व २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला होता, यात न्यायालयाने बच्चू कडू यांना जामीन सुद्धा दिली आहे. या नंतर बच्चू कडू यांनी हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!