अमरावती : काल मंत्री बच्चू कडू यांचा कोरोना अहवाल पॉजिटीव्ह आल्याचे बच्चू कडू यांनी आपली फेसबुक पोस्टद्वारे सांगितले. त्या नंतर त्यांच्या एका छोट्या कार्यकर्त्याने बच्चू भाऊंचा कोरोना अहवाल निगेटिव्ह येउदे म्हणून देवाकडे साकडे घातले आहे. छोटा कार्यकर्ता देवाकडे साकडे घालताना रडत आहे.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/2111158555683488/
महत्वाच्या बातम्या :
- संभाजीराजेंच्या इशाऱ्यानंतर देखील कोल्हापुरात मराठा आंदोलकांना नोटिस!
- नगर-मनमाड महामार्ग दुरावस्थेच्या निषेधार्थ तरुणांनी केले मुंडण आंदोलन
- ‘विरोधकांनी किसानद्रोही असल्याचं सिद्ध केलंय’ ; भाजपच्या अवधूत वाघांचा टोला
- ‘सरकारला शेतकऱ्याचं म्हणणं ऐकावं लागेल, माघार घ्यावी लागेल’; २५ सप्टेंबरला देशव्यापी आंदोलनाचा अजित नवलेंनी दिला इशारा
- एसटी पूर्ण क्षमतेने चालवण्यास एसटी कामगार व प्रवासी संघटनांचा विरोध

