Share

‘औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे’

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. औरंगाबाद की संभाजीनगर हे राजकारणाचे खेळणे झाले आहे. अशी टिका जनता दल सेक्युलरतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पी. डी. जोशी पोटोदेकर, साजेदा निहाल अहमद,  अॅड. जयप्रकाश घोरपडे यांची उपस्थिती होती.

मराठवाड्याच्या विकासावर सर्वांनी एकत्र होऊन विकास प्रक्रिया राबविणे आवश्यक असताना भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी ही मंडळी होऊ देत नाही. सातशे वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे शासक वागले त्या प्रकारे वागून ही मंडळी सातशे वर्षांसारखे पुराणमतवादी आहे ते सिद्ध करत आहे.

ऐतिहासिक पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. जायकवाडी धरण भरलेले असताना नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. सर्व राजकारण्यांनी राजकारणाऐवजी औरंगाबदच्या विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!