Share

ज्येष्ठ नागरिकांनी समस्यांसाठी हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

Published On: 

औरंगाबाद : शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेक भागात वाहतूक ठप्प होण्याचे प्रमाण जास्त आहे. आधी वाहतूक कर्मचारी रस्त्यावर दिसण्याचे प्रमाण कमी होते, आता वाहतूक कर्मचारी रस्त्यावर दिसतो. तसेच वाहतूक समस्येसाठी पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हेल्पलाईन तयार करण्यात आली आहे. वाहतूक, ज्येष्ठ नागरिकांनी समस्येसाठी तिचा उपयोग करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी केले.

शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. शहर देखील झपाट्याने वाढत असताना वाहन देखील वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. त्याला आळा घालण्यासाठी आता वाहतूक कर्मचारी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसत आहे. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अनेक उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांनी काम देखील सुरु केले आहे. वाहतुकीच्या काही समस्या असल्यास हेल्प लाईनचा वर तक्रार करता येणार आहे.

तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांसाठी वेगळे कक्ष स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना समस्या अथवा तक्रारी मांडण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी १०९० हेल्पलाईनदेखील सुरू करण्यात आली आहे. तसेच तत्काळ समस्या अथवा तक्रार निवारण करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नागरिकांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!