औरंंगाबाद : मोबाईलमध्ये काढलेल्या फोटोच्या सहाय्याने विवाहितेस बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाNयासह त्याला मदत करणाNया दोन महिलांविरूध्द छावण्ीा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनंदन अनंत धनले (रा.छावणी परिसर) हा पीडितेच्या घराजवळ राहतो. अभिनंदन धनले याने आपल्या मोबाईलमध्ये पीडितेचे फोटो काढले होते. तसेच सदरचे फोटो तुझ्या नवNयाला दाखवून तुझी बदनामी करतो अशी धमकी देत मार्च २०१९ ते १६ मार्च २०२१ या काळात विविध ठिकाणी नेवून तिच्यावर लैगिक अत्याचार केला होता.
तसेच पीडिता ज्या ठिकाणी नोकरीला जाते, त्या ठिकाणी जावून पीडितेला शिवीगाळ करून मारहाण केली होती. पीडितेच्या तक्रारीवरून अभिनंदन धनले व त्याला मदत करणाNया दोन महिलांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हिवराळे करीत आहेत.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

