Home - Maharashtra - अग्निपथ चित्रपट पडला तशीच अग्निपथ योजना पडली – नाना पटोले
अग्निपथ चित्रपट पडला तशीच अग्निपथ योजना पडली – नाना पटोले Published On:
Jun 20, 2022 3:58 PM
🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसच्या ४४ आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. अशातच काँग्रेसचे प्रमुख नेते पक्ष कार्यालयात मतांची बेरीज जुळवतांना पाहायला मिळत आहेत.
यावेळी केंद्र सरकारच्या ‘अग्निपथ’ योजनेवर नाना पटोलेंनी भाष्य केलंय. दरम्यान, मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत महाविकास आघाडीचे सहा ही उमेदवार विजयी होतील असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या
सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे.
महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा
ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!
★★★★★
4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts
📖 Offline वाचा
🎙️ Audio News
📺 Live TV
FREE
पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही