Share

RR आबांच्या पुत्राने मागणी करताच धनंजय मुंडेंची तातडीने नियोजन करण्याची सूचना

Published On: 

मुंबई: आज विधानभवन येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची भेट घेत तासगाव येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहास क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांचे नाव देण्यात यावे अशी विनंती RR आबा यांचे पुत्र रोहित पाटील यांनी केली. त्यांच्या या मागणीला मंत्री धनंजय मुंडे यांनी लगेच दुजोरा दिला.याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. 

“स्व. आबा असताना आबांच्या विनंतीवरून सदर जागा या वसतिगृहसाठी बापूंनी दिली होती. या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत मंत्री मुंडे साहेबांनी तातडीने याचे नियोजन करण्यात येईल असे सांगितले.”, असे ट्वीट रोहित पाटील यांनी केले आहे. रोहित पाटलांच्या मागणीला धनंजय मुंडे यांनी लगेच दुजोरा दिला आहे.

दरम्यान कवठेमहांकाळ नगरपरिषद निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर रोहित पाटील यांचे सर्वत्रच कौतुक झाले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!