Share

आर्यन खान ड्रग्जप्रकरणी न्यायालयाकडून ‘NCB’ ला दिलासा, आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा  मुलगा आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनसीबीच्या एसआयटीने मुंबई सत्र न्यायालयाकडे अतिरिक्त 90 दिवसांची मुदत मागितली होती.

आता याप्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाकडून एनसीबीला काहीसा दिलासा मिळाला आहे. आरोपपत्र दाखल करण्यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने एनसीबीच्या एसआयटीला 60 दिवसाची मुदतवाढ दिली आहे. आर्यन खान ड्रग्जप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता. यासाठी एनसीबीच्या एसआयटीने काही दिवासाची मुदत मागितली होती.

कारण काही महत्त्वाचे जबाब नोंदवून घ्यायचे होते. ड्रग्जप्रकरणी आर्यनसह 20 जाणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आता याप्रकरणी एनसीबीला काहीसा दिलासा मिळाला आहे. 2021 मध्ये सगळ्यात जास्त सोशल मीडियावर आर्यन खानची चर्चा झाली होती.

महत्वाच्या बातम्या :

रश्मिकाचं अमिताभ बच्चन यांना उलट उत्तर, गूडबायच्या सेटवर घडला प्रकार   
“उत्तरप्रदेशात मशिदींवर भोंगे नाहीत का?”- मनिषा कायंदे
RRR मधून आलिया भट्टचेच नव्हे तर मकरंद देशपांडेंचेही सीन्स केले कट
“महाविकास आघाडीचे सरकार हे हिंदू विरोधी…”- नितेश राणे
उर्फी जावेदच्या कपड्यांवरून हृतिकची एक्स मेहुणी फराह खान अली म्हणाली..

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!