Share

‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, संदीप देशपांडेंनी पोस्ट केला व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुंबईत मनसे आणि शिवसेना यांच्यामध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचा सामना बघायला मिळाला. या पार्श्वभूमीवर आज सकाळी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. या व्हिडीओसोबत त्यांनी ‘वीरप्पन गँगचा अजून एक कारनामा’, असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या व्हिडिओमध्ये ‘भ्रष्टाचार करणारे अनेक नगरसेवक तुम्ही पाहिले असतील. पण भ्रष्टाचाराचे पैसे चेकने घेणारे नगरसेवक तुम्ही पाहिले नसतील. लवकरच मनसे त्यांचा पुराव्यासकट पर्दाफाश करणार आहे’, असे देशपांडे म्हणाले आहेत.

दरम्यान, येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. भाजपा, शिवसेना, मनसे या तिन्ही पक्षासोबतच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांकडून देखील पालिका निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्यात आलेली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!