Share

MIM चे रईस शेख यांच्या भेटीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया ; म्हणाले…

Published On: 

मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना जे आमदार पक्षासोबत होते त्या सर्वांशी चर्चा करणार असल्याचे मत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केले.

महाविकास आघाडीच सरकार स्थापन करताना ज्या पक्षाने पाठींबा दिला होता त्यामध्ये एमआयएम होते, त्यामुळे एमआयएमचे रईस शेख यांची भेट अनिल परब यांनी आज घेतली. या भेटीनंतर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!