Share

Ajit Pawar। मेळघाटातील कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी रोखला अजित पवारांचा ताफा

Published On: 

🕒 1 min read

अमरावती : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे दोन दिवसा पासुन अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आज एक अनपेक्षित घटना घडली. मेळघाटातील कळमखार गावात संतप्त आदिवासी महिलांनी अजित पवारांचा ताफा रोखला. पावसाळ्याच्या दिवसात नालीचे पाणी घरात जात असल्याने त्यांनी रोष व्यक्त केला.

यावेळी अजित पवारांनी महिलांची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला. आदिवासी महिलांनी पावसाच्या दिवसात सारपाणी घरात येत असल्याची तक्रार केला. तसेच आदिवासी नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही, असं गऱ्हाणं त्यांनी पवारांपुढे मांडलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!