🕒 1 min read
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटर विराट कोहली नुकतेच मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी हे दोघे मुलगी वामिकासोबत दिसले. यावेळी सर्व कॅमेराच्या नजारा वामिकावरती टिपून होत्या मात्र, त्यावेळी अनुष्काने तिला आपल्या छातीशी घट्ट धरलं त्यामुळे वामिकाचा चेहरा कोणालाही कॅमेरात टिपता आला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल जोरदार व्हायरल होत आहे.
सध्या आयपीएल सुरू आहे. अनुष्का आपल्या नवरा विराटसोबत आहे. वामिकालाही ती सोबत घेऊन गेली. नुकतेच तिघेही मुंबई विमानतळावर दिसले. त्यावेळी अनुष्काला कॅमेरे दिसताच तिने आपल्या छातीजवळ असलेल्या वामिकाला आणखी घट्ट धरून घेतलं. यावेळी तिने वामिकाला कॅमेऱ्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला.
https://www.instagram.com/p/CN205WsggpV/?utm_source=ig_web_copy_link
जन्मापासूनच वामिकाला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्याविषयी त्यांच्या चाहत्यांना मोठी उत्सुकता असते. सध्या सेलिब्रिटीजची लहान मुले हा चाहत्यांच्या आकर्षणाचा विशेष केंद्रबिंदू ठरताना दिसतो. मात्र, अनुष्का आणि विराटने आपल्या मुलीला जन्मापासूनच सोशल मीडियापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- महत्त्वपूर्ण निर्णय! मनोविकारही आरोग्य विम्यात समाविष्ट, हायकोर्टाचा निर्वाळा
- ‘बाअदब बामुलायजा होशियार ! उमर ४५ नहीं तो क्या हुआ आखिर वो फडण २० है
- होनी को अनहोनी करणाऱ्या धोनीची डाईव्ह ; ४०व्या वर्षी ही दाखवला फिटनेस
- ‘रेमडेसिवीर मॅजिक बुलेट नाही, त्याने मृत्यू होणार नाहीत असही नाही, खरं तर…’
- रेमडेसिविरची साठेबाजी करणाऱ्यांची एनआयए-ईडी मार्फत चौकशी करा; चव्हाणांची मागणी !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

