Share

Alia And Ranbir Wedding : सस्पेन्स…सस्पेन्स करत पार पडलं लग्न! आलिया-रणबीरला पाहण्यासाठी चाहते उत्सुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर आज दिनांक 14 एप्रिल रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. काही वेळापूर्वी आलिया आणि रणबीर लग्नातील विधी करायला बसले होते. मिळालेल्या माहितीनूसार लग्नातले सर्व धार्मिक विधी पूर्ण झाले असून, आता रणबीर आणि आलिया एकमेकांचे जीवनसाथी झाले आहेत.

आलिया आणि रणबीर या दोघांच्या आयुष्यातील आज महत्वाचा दिवस आहे. ज्या दिवशी या दोघांनी सर्वांना सांगितले की, आम्ही लग्न करणार आहोत. त्या दिवसापासून आलिया आणि रणबीर या दोघांच्या लग्नाला घेऊन त्यांचे चाहते, त्याचप्रमाणे बॉलिवूडमधील अनेक कलाकार खूपच उत्सुक होते.  

परंतू आश्चर्यकारक बाब म्हणजे आलिया आणि रणबीरचे लग्न होऊन दोन तास उलटून गेले तरी, अजूनपर्यंत एक फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल झाला नसल्याचं समजतं आहे. आलिया आणि रणबीरच्या लग्नाआधी सोशल मिडीयावर अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होत होते. परंतू अद्याप लग्नातील एकही फोटोही व्हायरल झालेला नाहीय. त्यामुळे रणबीर आणि अलिया कसे दिसत असतील?, त्यांनी कशा प्रकारचे कपडे घातले असतील?, असे अनेक प्रश्न आलिया आणि रणबीरच्या फॅन्सना पडले आहेत.

दरम्यान, आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली आहे. त्यामध्ये करिना कपूर, सैफ अली खान, दिग्दर्शक करण जोहर असे अनेक कलाकर उपस्थित असल्याचं समजतं आहे. तसेच आकाश अंबानी  आणि श्लोका अंबानी हे दोघंही लग्नाला उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!