🕒 1 min read
पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. लॉकडाऊनमध्ये काहीसं रखडलेल्या कामाला वेग आला आहे. अशातच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार भल्या पहाटेच मेट्रोची पाहणी करण्यास दाखल झाले. अजित पवारांनी हा दौरा अचानक केला.
पहा व्हिडिओ :
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/3401057679941968/
महत्वाच्या बातम्या :
- ‘माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी सर्व मारलं जातं’ ; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली खदखद
- कांदा निर्यात बंदी विरोधात नेवाशात काँग्रेसकडून तहसीलदारांना निवेदन
- राज्य वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात दमदार पाऊल टाकणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
- मी विखेंना बैठकीला बोलावतो पण ते येत नाहीत, मला त्यांच्या सल्ल्याची गरज आहे- पालकमंत्री हसन मुश्रीफ
- बालाघाट डोंगर पट्ट्यातील ढाण्या वाघाची दु:खद एक्झीट


