Share

‘सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न’ अजित पवारांचा अप्रत्यक्ष टोला

Published On: 

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर राज्यात राजकारण चांगलेच तापत आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना विचारले असता पवार म्हणाले, सुडाचं राजकारण कुठवर करायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काहीजण पहाटे ट्विट करून माहिती कशी देऊ शकतात, यावरूनच तुम्ही समजून घ्या हे नेमकं काय सुरू आहे. तरीही अटक झाली, यावरून काय बोध घ्यायचा तो जनतेनं घ्यावा. नवाब मलिकांनी त्यांची बाजू या पूर्वीच मांडली, असंही पवारांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!