Share

अगस्त्य पंड्या ‘सेंटा’च्या रूपात दिसतोय फारच गोड पहा फोटो

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ख्रिसमस म्हणजे सण आनंदाचा, जल्लोषाचा सा-या जगावर सुखांची उधळण करणारा आणि सांताक्लॉजच्या आगमनाने आसंमतामध्ये चैतन्य निर्माण करणारा सण म्हणजे ख्रिसमस.

संपूर्ण जगात सध्या ख्रिसमसचे सेलिब्रेशन सुरु आहे. मग बॉलिवूडचे कलाकार आणि क्रिकेटर तरी कसे मागे राहातील. या सणानिमित्त हार्दिक पंड्या त्याच्या परिवारा सोबत सेसिब्रेसशन करताना दिसत आहे.  पंड्या ने सेलिब्रेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

ख्रिसमस सेलिब्रेशनसोबत पंड्या मजामस्ती करण्यात दंग होता. सेलिब्रेशनचे खास फोटो शेअर करत पंड्याने चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या फोटोत  पंड्या त्याची पत्नी आणि मुलगा अगस्त्य आणि बाकीच्या परीवरसोबत दिसत आहे. पंड्याच्या त्या फोटोला चाहते भरभरून पसंती देत आहेत.

पंड्या या फोटो मध्ये ‘सेंटा’ बनलेला दिसत आहे. तर मुलगा अगस्त्य देखील सेंटा बनला आहे. या फोटो मध्ये पंड्याच्या मुलाला फार पसंती दिली जात आहे. अगस्त्य या फोटोमध्ये फार गोड़ दिसत आहे. अगस्त्यच्या या फोटोला चाहत्यांनी खूप पसंती दिली. अगस्त्यच्या या फोटोवरती लाईक्स पाऊस पडत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!