Share

अखेर मनसे पुढे अ‍ॅमेझॉन झुकलं; मराठीचा भाषेचा लवकरच देणार पर्याय!

Published On: 

मुंबई : ‘मराठी नाही तर अ‍ॅमेझॉन नाही’, असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं  अ‍ॅमेझॉन विरोधात आक्रमक आंदोलन पुकारले होते. अखेर अमेझॉननं माघार घेत अ‍ॅमेझॉनने मराठी भाषेचा पर्याय देण्याची घोषणा केली आहे.

अ‍ॅमेझॉन या शॉपिंग कंपनीच्या सेवांमध्ये मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अ‍ॅमेझॉन यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद फारच चिघळला होता.

याप्रकरणात ॲमेझॉनने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावली होती. त्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी ॲमेझॉनच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. अखेर मनसेच्या दणक्यापुढे अॅमेझॉनला नमते घ्यावेच लागले.

अखेर अमेझॉनने नमते घेत लवकरच मराठी मध्ये येत असल्याचा ॲमेझॉनचा वेबसाईटवर खुलासा केला आहे. ॲमेझॉनने आपल्या वेबसाईटवर इतर भाषांना प्राधान्य दिले असले तरी मराठीत मात्र वेबसाईट करण्यास असमर्थता दर्शवली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!