Share

‘झिरो’ नंतर पुन्हा एकदा परममित्र शाहरुख आणि सलमान दिसणार सोबत 

Published On: 

मुंबई : शाहरुखच्या ‘पठाण’ चित्रपटाबद्दल आणखी एक बातमी समोर येत आहे, आता शाहरुख सोबत या चित्रपटामध्ये शाहरुखचा परममित्र सलमान खान देखील या चित्रपटाचा भाग असणार असल्याची बातमी समोर येत आहे. सलमान खानचा या चित्रपटामध्ये कॅमिओ असणार असलायची बातमी समोर येत आहे. सलमानने शाहरुखच्या झिरो मध्ये देखील गेस्ट ऍपिअरन्स दिला होता. आता पुन्हा एकदा शाहरुख आणि सलमान सोबत दिसणार असल्याची चर्चा होत आहे.

झिरो नंतर काही काळ विश्रांती घेतल्यानंतर बॉलीवूड किंग खानचा पठाण लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाबद्दल अजूनतरी कोणतीही ऑफिशिअल बातमी समोर आली नाही.

दरम्यान  बॉलीवूड किंग खान राजकुमार हिरानी, सिद्धार्थ आनंद, एटली कुमार आणि राज एंड डीके यांच्यासोबत काम करत आहे. सिद्धार्थ आनंद यांची ‘पठान’ ह्या फिल्मची शूटिंग सुरु झाली असून, या सिनेमामध्ये किंग खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम खास भूमिकेत दिसणार आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!