Share

धाकड चित्रपटाच्या अपयशानंतर कंगना रणौत गेली कुटुंबासोबत फिरायला ; पहा PHOTO

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच आपल्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. नुकताच कंगनाचा ‘धाकड’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिच्या धाकड या चित्रपटासाठी अभिनेता सलमान खानने शुभेच्छा दिल्या होत्या. परंतु हा कंगनासाठी खूप खास असलेला चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर अत्यंत वाईट पद्धतीने फ्लॉप झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाने आठ दिवसांत फक्त तीन कोटींची गल्ला जमवला आहे. आता या कामामध्ये बराच काळ व्यस्त राहिल्यानंतर कंगनाने स्वतासाठी वेळ काढला आहे. अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत फिरायला गेलेली दिसत आहे.

अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्रामवरून कुटुंबासोबतचे पिकनिकचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कंगना तिची बहीण रंगोली आणि पुतण्या पृथ्वीराजसोबत मस्ती करताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत कंगनाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या आवडत्या ठिकाणी माझ्या कुटुंबासोबत ब्रेक डे खूप आवश्यक आहे. कंगनाच्या या फोटोवर चाहते वेगवेगळ्या कमेंट करताना दिसत आहेत.

https://www.instagram.com/p/CentoEBsv8r/

माहितीनुसार, कंगनाचा धाकड चित्रपट फ्लॉप झाला असला तरी कंगना आता पुढच्या प्रोजेक्टसाठी तयारीला लागली आहे. आता कंगनाची आपल्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची तयारी सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!