Share

श्रीदेवीनंतर आता श्रद्धा साकारणार नागिणीची भूमिका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई :  बागी, छिछोरे, साहो अश्या चित्रपटनांमधून जबदरस्त परफॉर्मन्स देणारी अभिनेत्री श्रद्धा कपूर बॉलिवूडमध्ये एका नवीन भुकेत  दिसणार आहे.  श्रद्धाचा आगामी चित्रपट भारतीय लोककथेवर आधारित असणार आहे.

श्रद्धाने कपूरने काहीदिसांपूर्वी तिच्या आगामी सिनेमांची सीरीज साइन केली आहे. ज्यात ती एका इच्छाधारी नागीणीची भूमिका साकारताना दिसणार आहे. फॅन्सला आता श्रद्धा कपूर ग्लॅमरस नागीणच्या रूपात बघायला मिळणार आहे. श्रद्धा कपूर अशी भूमिका पहिल्यांदाच साकारत आहे.

श्रद्धा कपूरच्या आधी सिनेश्रुष्टिमध्ये वैजयंतीमाला, रीना रॉय, रेखा आणि श्रीदेवी यांनी वेगवेगळ्या सिनेमांमध्ये नागीणची भूमिका साकारली आहे. याआधी श्रीदेवीने इच्छाधारी नागीणची भूमिका असणाऱ्या दोन सिनेमांची सीरीज ‘नगीना’ आणि ‘निगाहें’ मध्ये नागीणची भूमिका साकारली होती. श्रीदेवीची हि भूमिका आजही पसंत केली जाते. अशातच आता श्रद्धा कपूरसाठी श्रीदेवीसारखं परफेक्शन आणणं बरंच कठिण होणार आहे. या सिरीजचे अजूनही टायटल ठेवले नाही.

हत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!