Share

‘या’ विजयासह मुंबई इंडियन्सचा प्ले ऑफ मध्ये प्रवेश

Published On: 

मुंबई : आयपीएलचे विजेतेपद मिळविण्यासाठी सर्वच संघ आता जोर लावताना दिसत आहेत. गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएल2020 मध्ये गुणतालिकेत 14 गुण मिळवून प्ले ऑफ मधील आपलं स्थान जवळपास नक्की केलं होत.

परंतु कर्णधार रोहित शर्मा ची दुखापत ही मुंबईसाठी चिंतेची बाब होती. मागील दोन्ही सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. मुंबई इंडिअन्सने सोमवारी रोहित शर्माच्या दुखापतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स दिले होते.

दरम्यान बुधवारी इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत बलाढ्य मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 5 विकेट्सने पराभव केला. मुंबईचा 12 व्या सामन्यादरम्यानचा हा आठवा विजय आहे. या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफ मध्ये आपली जागा बनवली आहे. मुंबईच्या या विजयात सूर्यकुमार यादव याने महत्वाचे योगदान दिले. त्याने नाबाद 79 धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!