Share

अभिनेत्री मेहक चहलला मिळत नाही ‘वर’ म्हणाली, “मी अरेंज मॅरेजसाठी…”

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेत्री मेहेक चहल (Actress mahek chahal) सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतंच मेहेकने तिच्या आयुष्यातील एक खंत बोलून दाखवली आहे. मी माझ्या जोडीदाराच्या प्रतिक्षेत असून मला अरेंज मॅरेजसाठी(Arrange Marriage) योग्य जाडीदाराची प्रतिक्षा असल्याचा,खुलासा तीने केला आहे.

एका मुलाखतीत (interview)  मेहेक चहलने तिची लव्ह लाईफ आणि लग्नाविषयी काही गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी तिने तिच्या जोडीदारामध्ये कोणते गुण हवे आहेत, याबाबत खुलासा केला आहे. तसेच योग्य जोडीदार मिळणे किती कठीण असते याबाबतही तिने वक्तव्य केले आहे. “मला माझ्यासारखा नम्र आणि साधा पण मजेशीर मुलगा हवा आहे. मात्र सध्या मी मुलगा शोधत नाहीये, मात्र तोच मला शोधत यावे,”असे तिने सांगितले.

https://www.instagram.com/reel/CUwKsFfIoWY/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान मेहेक चहल आणि अभिनेता अश्मित पटेल या दोघांचे अफेअर होते. हे दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहे. मात्र काही कारणामुळे त्या दोघांचा ब्रेकअप झाला. यानंतर आता मेहेक सावरली असून ती अरेंज मॅरेजसाठी तयार असल्याचे तिने सांगितले आहे. “मी अरेंज मॅरेजसाठी तयार आहे. सर्व डेटिंग अॅप्स हे अरेंज मॅरेजचे एक नवीन स्वरुप आहे. म्हणूनच मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. फक्त माझे लग्न होऊ दे,” असे ती म्हणाली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!