Share

लग्नाच्या तब्बल ९ वर्षांनंतर अभिनेता आमिर अली आणि संजीदा शेख यांचा घटस्फोट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : टेलिव्हिजनवरील प्रसिध्द अभिनेता आमिर अली (Actor Aamir Ali) आणि पत्नी संजीदा शेख (Sanjeeda Sheikh) यांच्या लग्नाला जवळपास नऊ वर्षे झाली असून त्यांचा आता घटस्फोट (divorced) झाला आहे. काही काळापासून त्यांच्यात अंतर आलं आहे. बऱ्याचकाळा पासून ते दोघे वेगळे राहत असल्याचे म्हटले जातं आहे. मात्र, आमिर किंवा संजीदा या दोघांनीही याबाबत कधीच काही बोलले नाही. या दोघांना त्यांच्या घटस्फोटाची बातमी अधिकृतपणे जाहीर करण्याचीही इच्छा नाही.

दरम्यान मीडिया रिपोर्टसनुसार, या दोघांच्या जवळ असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की नऊ महिन्याआधीच यांचा अधिकृतरित्या घटस्फोट झाला आहे. आता दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत. त्यांच्या खाजगी आयुष्याविषयी त्यांना कोणत्याही गोष्टी कोणाला सांगण्याची इच्छा नव्हती म्हणून त्यांनी कोणाला सांगितलं नाही. तर त्यांची मुलगी आर्याची कस्टडी (custody of his daughter Arya) संजीदाला देण्यात आली आहे.

https://www.instagram.com/tv/CYV3z8eqmRf/?utm_source=ig_web_copy_link

आमिर आणि संजीदाने २०१२ मध्ये लग्न केले होते. या आधी दोघे बरेच वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. २०२० मध्ये त्यांच्या वैवाहिक जीवनात काही अडचणी असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याचप्रमाणे त्यांच्याबद्दल अशा ही चर्चा होत्या की त्यांना सरगोसी द्वारा चार महिन्यांची एक मुलगी आहे. मात्र, त्या दोघांनी कधीच यावर कोणती प्रतिक्रिया दिली नाही. मात्र सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी त्याबद्दल कमेंट करतांना दिसत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!